E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
मुलाला प्रौढ ठरविण्याच्या अर्जावर आज सुनावणी
Wrutuja pandharpure
20 May 2025
पुणे
: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाला प्रौढ ठरविण्याच्या अर्जावर आज (मंगळवारी) न्यायालयात सुनावणी होणार आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बाल न्याय मंडळाच्या (जेजेबी) सदस्यांकडून पुष्कळ चुका राहिल्या आहेत, असा अहवाल या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केला होता. त्यानंतर सदस्यांची नियुक्ती रद्द केली होती. सध्या दोन अतिरिक्त सदस्यांना येथील सदस्यपदाचा कार्यभार सोपविला आहे. आठवडयातील दोन ते तीन दिवस त्यांच्या माध्यमातून अध्यक्षांच्या उपस्थित दाव्यांवर सुनावणी सुरू आहे.
कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या आरोपी अल्पवयीन मुलाने मद्याच्या नशेत भरधाव पोर्श पोटार चालवून दोन आयटी अभियंत्यांचा १९ मे २०२४ मध्ये बळी घेतला होता. अपघातानंतर अवघ्या बारा तासाच्या आत त्याला बाल न्याय मंडळाकडून जामीन मिळाला. या प्रकरणात सहभाग असलेल्या वडिल विशाल अग्रवाल, नमन भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, नीतेश शेवानी आणि जयेश गावकर यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलाची पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
Related
Articles
आपत्तीग्रस्तांसाठी ४९ कोटीचा निधी
05 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेवर सामना निश्चितीचे आरोप
06 Jun 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
आपत्तीग्रस्तांसाठी ४९ कोटीचा निधी
05 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेवर सामना निश्चितीचे आरोप
06 Jun 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
आपत्तीग्रस्तांसाठी ४९ कोटीचा निधी
05 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेवर सामना निश्चितीचे आरोप
06 Jun 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
आपत्तीग्रस्तांसाठी ४९ कोटीचा निधी
05 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेवर सामना निश्चितीचे आरोप
06 Jun 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर